महादरबार न्यूज नेटवर्क -
राजे गटाने संधी दिल्यास दुधेबावी गणातून पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे युवा नेते विकास सोनवलकर यांनी सांगितले.
दुधेबावी गण हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव आहे. त्यामुळे आमच्या मातोश्री सौ. शकुंतला लक्ष्मण सोनवलकर यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे विकास सोनवलकर यांनी सांगितले.
दुधेबावी गणामध्ये नाईकबोमवाडी, दुधेबावी, तिरकवाडी, सोनवडी खुर्द, वडले, मिरढे, जावली, आंदरुड, कुरवली बु. या गावांचा समावेश आहे.
दुधेबावी गाव या अगोदर कोळकी जिल्हा परिषद गटात येत होते परंतु आता नवीन गट आणि गणाची निर्मिती झाल्यामुळे दुधेबावी गणाची निर्मिती झाली आहे.
0 Comments