#Malshiras:शंकर सहकारी साखर कारखाना मिल रोलर पूजन संपन्न

                                       
महादरबार न्यूज नेटवर्क -
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सिझन  २०२२- २३ चे मिल रोलर पूजन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील  यांच्या शुुभहस्ते करण्यात आले. 
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, श्री शंकर कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी, शंकर कारखान्याचे संचालक बाबाराजे देशमुख, सुनील माने, संजय बापू कोरटकर, दत्ता चव्हाण, शिवाजी गोरे, दत्तू काका रनवरे, सुधाकर पोळ, सुरेश पाटील, अलका पाटील, सुरेश मोहिते, धोंडीराम नाळे, सुरेश जगताप, रामदास कर्णे, नंदन दाते, नगरसेवक विशाल पोळ, अनंतलाल दोशी, प्रशांत दोशी, विरकुमार दोशी, पोपट गरगडे, विठ्ठल अर्जुन, अरविंद भोसले, पुरंदावडे सरपंच देविदास ढोपे, शिवराज निंबाळकर, युवराज देशमुख, विलास निंबाळकर, विलास फडतरे, तुकाराम चव्हाण, लालखान पठाण, बापू सालगुडे, बाळू सालगुडे, दिपक माने देशमुख, कामगार युनियन, शंकर सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम