Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:साईराज ननवरे यांची गरूड भरारी,राज्यात दूसरा


महादरबार न्यूज नेटवर्क  -      
नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय वूशु स्पर्धेत  येथील डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशालेतील साईराज प्रदिप (बाबा) ननवरे यांनी  राज्यात  द्वितीय क्रमांक  पटकावला.


साईराज यास राजेंद्र काळे, अमोल पिसे,सतिश राऊत यानी मार्गदर्शन केले.

     

या यशाबद्दल नातेपुते एज्यूकेशनसोसायटीचे मार्गदर्शक बाबाराजे देशमूख,चेअरमन डाॅ.एम.पी.मोरे,सेक्रेटरी विरेंद्र दावडा,सभापती मामासाहेब पांढरे, सहसचिव संतोष काळे, अॅड.डी.एन.काळे संचालक ,धैर्यशील देशमूख, शिवाजीराव पिसाळ,बाहूबली चंकेश्वरा,अरविंद पाठक,महेश शेटे, मालोजीराजे देशमूख सागर गांधी, वर्धमान दोशी,नंदन दाते,बाबा बोडरे, मूख्याध्यापक प्रविण बडवे, उपमूख्याध्यापक विठ्ठलपिसे,पर्यवेक्षक दत्ताञय यादव,विनायक देशपांडे,सांस्कृतिक विभाग प्रमूख सजय पवार यांनी कौतूक केले.

Post a Comment

0 Comments