महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री अनिल कोकीळ साहेब व शिवसेना उपनेत्या सौ.अस्मिताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना माळशिरस तालुका पश्चिम विभाग यांच्यावतीने माढा लोकसभेचे भावी खासदार तसेच शिवसेना प्रवक्ते मा.प्रा.श्री लक्ष्मण हाके साहेब यांचा वाढदिवस शिवसेनेचे नूतन उपतालुकाप्रमुख श्री विजय रुपनवर यांचे नेतृत्वाखाली नातेपुते येथे जल्लोषात साजरा करण्यात आला .
यावेळी प्रा. लक्ष्मण हाके यांनी श्री विजय रुपनवर यांची तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन उपस्थित शिवसैनिक आणि युवासैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. लक्ष्मण हाके यांनी श्री विजय रुपनवर यांची तालुक्याच्या उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन उपस्थित शिवसैनिक आणि युवासैनिकांना मार्गदर्शन केले.
0 Comments