#Yavat:खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, पुरस्कृत अभंग व भजन स्पर्धेत यवत येथील भजनी मंडळ प्रथम


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड येथील श्री अष्टविनायक बहुउद्देशीय सभागृह राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ येथे दि (३१रोजी),बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय संसद महारत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज अभंग व भजन स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.

या अभंग आणि भजन स्पर्धेत दौंड तालुक्यातील एकूण ७४ भजनी मंडळानी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ज्योतिर्लिंग महादेव भजनी मंडळ यवत,द्वितीय पारितोषिक नागेश्वर प्रा.सा.दिंडी भजनी मंडळ,पाटस आणि गोपीनाथ महाराज भजनी मंडळ वरवंड यांना विभागून देण्यात आले तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक,
१)श्रीराम महिला भजनी मंडळ यवत,
२)वरद विनायक भजनी मंडळ राहू पिंपळगाव,
३)ज्योतिर्लिंग भजनी मंडळ हिंगणीबेर्डी,
४)श्रीराम भजनी मंडळ केडगाव,
५)पांडुरंग भजनी मंडळ यवत यांना मिळाले.
या स्पर्धेला सहभागी झालेल्या भजनी मंडळांना दौंड तालुक्याचे नेते,दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी उपस्थित राहून सहभागपत्रक दिले.

यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ आण्णा टुले, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे,युवक अध्यक्ष सचिन काळभोर, सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे,ह.भ.प.सोपान काका वाल्हेकर,स्पर्धा प्रमुख रघुनाथ खंडाळकर,स्पर्धेचे समन्वयक विवेक थिटे,संदीप राक्षे,स्पर्धेचे संयोजक वसंत सोनटक्के,अशोक दीक्षित,अजय दीक्षित, सुनील माने आणि दौंड तालुक्यातील सर्व अभंग व भजनी मंडळाचे स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अष्टविनायक बहुउद्देशीय सभागृह राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ येथे,बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय संसद महारत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज अभंग व भजन स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.

या अभंग आणि भजन स्पर्धेत दौंड तालुक्यातील एकूण ७४ भजनी मंडळानी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ज्योतिर्लिंग महादेव भजनी मंडळ यवत,द्वितीय पारितोषिक नागेश्वर प्रा.सा.दिंडी भजनी मंडळ,पाटस आणि गोपीनाथ महाराज भजनी मंडळ वरवंड यांना विभागून देण्यात आले तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक,
१)श्रीराम महिला भजनी मंडळ यवत,
२)वरद विनायक भजनी मंडळ राहू पिंपळगाव,
३)ज्योतिर्लिंग भजनी मंडळ हिंगणीबेर्डी,
४)श्रीराम भजनी मंडळ केडगाव,
५)पांडुरंग भजनी मंडळ यवत यांना मिळाले.
या स्पर्धेला सहभागी झालेल्या भजनी मंडळांना दौंड तालुक्याचे नेते,दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी उपस्थित राहून सहभागपत्रक दिले.

यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष रामभाऊ आण्णा टुले, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अजित शितोळे,युवक अध्यक्ष सचिन काळभोर, सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे,ह.भ.प.सोपान काका वाल्हेकर,स्पर्धा प्रमुख रघुनाथ खंडाळकर,स्पर्धेचे समन्वयक विवेक थिटे,संदीप राक्षे,स्पर्धेचे संयोजक वसंत सोनटक्के,अशोक दीक्षित,अजय दीक्षित, सुनील माने आणि दौंड तालुक्यातील सर्व अभंग व भजनी मंडळाचे स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम