महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील गेले पंधरा वर्षे रखडले काम, जि.प. शाळा क्र.३ ते जि. प शाळा क्र.२ चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.शेखरजी गोविंदराव निकम सर यांनी सुमारे ६५ लाख रुपये मजुंर करून त्या रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरण काम पूर्ण केले.तरी करजुवे गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील कार्यालयात उपस्थित राहुन आमदार शेखरजी गोविंदराव निकम यांचे आभार मानले.
यावेळी अजय चांदिवडे, पांडुरंग चांदिवडे, गोपिनाथ बाचिम, संतोष बाचिम, पांडुरंग वेलोडें, गोपाळ कांगणे, प्रकाश बाचिम, कृष्णा पाताडे, अनिल गोवळकर, सुभाष बाचिम आदी उपस्थित होते.
0 Comments