#Kolhapur:जनप्रेरणा मल्टिपर्पज निधी बँकेच्या उद्घाटनला कोल्हापूर येथे उपस्थित रहा - अमोल गावडे


आकाश पुजारी यांच्या शुभहस्ते २९ एप्रिलला होणार उद्घाटन

महादरबार न्यूज नेटवर्क -
जनप्रेरणा मल्टिपर्पज अर्बन निधी लि. बँकेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन  २९ एप्रिल रोजी गाळा नं.१, माणिक चेंबर जसवंत स्वीट समोर जनता बाजार चौक कोल्हापूर येथे सकाळी ११:०० वा. होणार असल्याची माहिती बँकेचे संचालक अमोल गावडे यांनी दिली.

जनप्रेरणा मल्टिपर्पज अर्बन निधी बँक अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा काढून बँकेची सेवा शहरी व ग्रामीण भागात देणार आहे. म्हणून जनप्रेरणा समूहाचे संस्थापक आकाश पुजारी यांच्यासोबत मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे व कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाखा विस्तारासाठी मी काम करेन व व्यवसाय जास्तीत जास्त कसा वाढेल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही अमोल गावडे यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम