Hot Posts

6/recent/ticker-posts

#Phaltan:श्रीमंत विश्वजीतराजे युवा मंच दुधेबावी यांचे मार्फत वारकरी भाविक भक्तांना अल्पोहार वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्रीमंत विश्वजीतराजे युवा मंच दुधेबावी, यांचे मार्फत वारकरी भाविक भक्तांना 
दि.०२/०७/२०२२ रोजी मौजे कोळकी ता.फलटण येथे 
अल्पोपहार वाटप करण्यात  आहे.

मोफत अल्पोहार वाटपाचे आयोजन श्रीमंत विश्वजीत राजे युवा मंच दुधेबावी,अध्यक्ष : मा.श्री विकास सोनवलकर यांनी केले होते.

Post a Comment

0 Comments