#Natepute.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना खाऊ वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
देशाचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्र राज्याचे आधारवड , राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण खासदार मा. श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील राष्ट्रवादी काँग्रेस , धर्मपुरी येथील पदाधिकारी आणि युवकांनी आश्रम शाळा,मोरोची तसेच वारकरी शिक्षण संस्था , मोरोची येथे जाऊन लहान मुलांना खाऊ वाटप करत साहेबांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हासचिव रविराज भैय्या बोत्रे , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माळशिरस तालुक्याचे तालुकाउपाध्यक्ष किरण भैय्या करचे , तालुका सरचिटणीस सुयश जैन , गुरुमाऊली बहूउद्धेशिय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश निटवे , पै.महेश करचे ,ओंकार करचे आदी पदाधिकारी आणि मित्र परिवार उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम