Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute: पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त किरण करचे यांनी गो शाळेला दिला ऊस चारा

अनोखा उपक्रम राबवत पवार साहेबांचा वाढदिवस केला साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष  श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मपुरी तालुका माळशिरस येथील गुरुमाऊली बहुउद्देशीय सामाजिक संस्था धर्मपूरी संचलित श्री सद्गुरु संत बाळूमामा गोशाळा , येथील जनावरांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माळशिरस तालुका उपाध्यक्ष किरण करचे यांनी गोशाळेसाठी एक टेलर ऊस दिला.

यावेळी किरण करचे सह मित्रपरिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments