#Natepte:शिंदेवाडीचे प्रवीण रणवरे यांनी मिश्रा साहेबांच्या मदतीने घेतले एकरी शंभर टन उत्पन्न......
आपल्या शेतातील ऊस दाखवताना शेतकऱ्यासह खत कंपनीचे अधिकारी मिश्रा साहेब
महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी प्रवीण जगन्नाथ रणवरे यांनी बायो केअर कंपनीचे मॅनेजर मिश्रा साहेबांच्या मदतीने एकरी शंभर टनाचे उत्पन्न घेऊन तालुका भर आपले नाव केलेले आहे.. प्रवीण जगन्नाथ रणवरे यांचा फलटण येथे ट्रान्सपोर्टेशन चा व्यवसाय आहे ते बघत बघत शेती करतात , पण त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन व रासायनिक खतासोबत सेंद्रिय खताचा वापर करून त्यामध्ये त्यांनी सिलिकॉन जास्त प्रमाणात वापर करून . त्यांनी दाखवून दिले की सेंद्रिय खतांनी सुद्धा एकरी शंभर टन उत्पन्न निघू शकते. त्यांनी आपल्या ऊसाला तीन डोस केले आहे ,चळी थाप आणि बांधणी, व तीन वेळा ड्रिप द्वारे साहेबांच्या सल्ल्याने खते सोडलेले आहे व उसाला तीन फवारण्या केलेल्या आहेत .जवळपास ४८ते ४९ कांड्यावर ऊस गेलेला आहे. त्यांना एकरी शंभर टन ऊस उत्पादन मिळाले आहे, त्यांचा ऊस दोन एकर असून दोनशे टन ऊस उत्पादन निघणार आहे. व त्या दोन एकराला खताचा एकूण खर्च ५५ ते ६० हजार झालेला आहे असे रणवरे यांनी सांगितले .
त्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .शेतीचे योग्य पद्धतीने नियोजन केले व योग्य मार्गदर्शन लाभले आणि ते मार्गदर्शन आपण शंभर टक्के ऐकले तर तर निश्चितपणे शेती परवडू शकते हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. १००टन उत्पन्न निघण्यासाठी त्यांनी ८६०३२ बेण्याची निवड केली व ड्रीप द्वारे पाणी दिले चाळीस पंचेचाळीस दिवसातून मोकळे भिजवले व साहेबांनी सांगितलेले मार्गदर्शन योग्य पद्धतीने हाताळले अशा पद्धतीने शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवून एकरी शंभर टनाचे उत्पन्न पार केले.त्यांनी बायो केअर चे सीएमडी सुहास बुद्धे सर व मिश्रा साहेब यांचे खूप खूप आभार मानले.
बायो केअर जैविक कंपनीच्या माध्यमातून जैविक खते वापरून ऊस उत्पादनात वाढ करता येते कंपनीचे मिश्रा साहेब त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला ते शक्य झाले. शेतकऱ्यांनी रासायनिक खताकडे न वळता जैविक खतांकडे वळावे.
प्रवीण जगन्नाथ रणवरे
प्रगतशील शेतकरी शिंदेवाडी.

Comments
Post a Comment