Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:महाराष्ट्र यशवंत सेनेच्या माळशिरस तालुका युवक अध्यक्ष पदी सुभाष नरुटे यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क  -      
महाराष्ट्र यशवंत सेनेच्या माळशिरस तालुका युवक अध्यक्ष पदी  सुभाष नरुटे यांची निवड. महाराष्ट्र यशवंत सेना संस्थापक अध्यक्ष राजू (दादा) झंजे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र यशवंत सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आकाश होनमाने यांनी अकलूज येथील शासकीय विश्रामगृह अकलूज येथे दिले व सामाजिक कार्य आपल्या हातून घडो समाजाचे प्रश्न आपण  शासन दरबारी मांडून समाजास न्याय द्यावा व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी लक्ष्मण (तात्या) नरुटे सुदाम महाराज आवारे , अविनाश सावंत , सुनील जाधव उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments