#Natepte:साईराज ननवरे यांची बाॅक्सिंग स्पर्धेत राज्यपातळीवर निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील डाॅ.बाळकृष्ण जयवंत दाते प्रशालेतील साईराज बाबा ननवरे यांची बाॅक्सिंग स्पर्धेत राज्यपातळीवर निवड झाली आहे.
        
पुणे येथे घेण्यात आलेल्या शालेय विभागीय स्पर्धेत निवड करण्यात आली,यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेत धर्मराज जाधव,प्रतिक राऊत,रूषीकेश वाघमारे,यानी तृतीय क्रमाक मिळवला.
      
विजयी खेळाडूचे माजी जि.प.उपाध्यक्ष बाबाराजे देशमूख,चेअरमन डाॅ.एम.पी.मोरे,सेक्रेटरी विरेंद्र दावडा,सभापती मामासाहेब पांढरे, मूख्याध्यापक प्रविण बडवे,उपमूख्याध्यापक विठ्ठल पिसे,पर्यवेक्षक दत्ताञय यादव,विनायक देशपांडे, क्रिडा शिक्षक राजेंद्र काळे,अमोल पिसे, रितू पिसे,सतिश राऊत,सांस्कृतिक विभाग प्रमूख संजय पवार यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम