#Malshiras:कै. नानासाहेब कर्णवर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन


महादरबार न्यूज नेटवर्क -        
गोरडवाडी (ता. माळशिरस)कै. नानासाहेब आबाजी कर्णवर-पाटील यांचे द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त कर्णवर परिवाराकडून भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर 17 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. डॉ. एम. के. ईनामदार (M.D. MEDICINE) प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ यांच्या शुभहस्ते व  प्रमुख
मा. डॉ. समीर बंडगर(MBBS, DNB, MEDICINE),मा..डॉ. शैलेश गायकवाड (MBBS, DNB, MEDICINE, मधुमेह तज्ञ), मा. डॉ. सोनाली वाघमोडे(बालरोग तज्ञ, कराड ),मा. डॉ. नितीन पाटील(नेत्ररोग तज्ञ, मानव सेवा हॉस्पीटल, पुणे) ,मा. डॉ. दत्तात्रय सर्जे (कान-नाक-घसा तज्ञ, माळशिरस) मा. डॉ. वर्षा रामचंद्र चौरे (पद्मा विश्वस्त व डेंटल सर्जन, मुंबई) मा. डॉ. आप्पासाहेब टेळे (नेत्ररोग तज्ञ, माळशिरस)मा. डॉ. सौ. दिपीका लेंभे(नेत्ररोग तज्ञ, मानव सेवा हॉस्पीटल, पुणे), मा. डॉ. अनिल पाटील,मा. डॉ. नितीन सिद ,मा. डॉ. नितिन वाघमोडे,
मा. डॉ. पंकज नलवडे,मा. डॉ. मच्छिंद्र गोरड (MS),मा. डॉ. नितिन देवकाते,मा. डॉ. सचिन देशमुख मा. डॉ. बबन काळे
(आयुर्वेदिक तज्ञ),मा. डॉ. सचिन केमकर,मा. डॉ. राजकुमार वाघमोडे(अक्षय ब्लड बँक, सोलापुर),मा. डॉ. सारिका देवकाते,
मा. डॉ. किशोर गोरड(युनिक लेबॉरेटरी, माळशिरस),यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे . 

रक्तदान शिबिर साठी अक्षय ब्लड बँक, सोलापुर यांचे सहकार्य लाभणार आहे.रक्ताचा एक थेंब कोणाचा तरी जीव वाचवू शकतो.
तरी सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक श्री श्री सदगुरु साखर कारखानाचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, ठाणे शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  सोमनाथ कर्णवर पाटील, सर्व कर्णवर पाटील परिवार , सर्व ग्रामस्थ, गोरडवाडी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत