#Natepute:Dr. Nitave’s ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची सी. बी. एस. ई. दहावीचा निकाल १०० टक्के
महादरबार न्यूज नेटवर्क -
मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित Dr. Nitave’s “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची”. शाळेचा सी.बी.एस.ई. बोर्डाचा निकालशंभर टक्के लागला.
सी.बी.एस.ई. बोर्डाची मार्च महिन्यात परिक्षा घेण्यात आली होती. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची या शाळेची १०० टक्के निकालाची परंपरा कायम राहीली या वर्षीही इयत्ता दहावी चा १०० टक्के निकाल लागला. शाळेतील टॉप फाईव यशस्वी विद्यार्थी अनुक्रमे
1). आदित्य जयकुमार ढाळे 87.4 %
2). हर्ष विजय निकम 84.6%
3). दिपक संतोष कर्चे 73.6 %
4). सुजित विजय कर्चे 71.4 %
5). संस्कार दिपक कदम 71.2 %
गुण मिळवले. संस्थेचे चेअरमन मा. डॉ.दत्तात्रय निटवे सर, सेक्रेटरी डॉ. योगिता निटवे मॅडम, संस्थेचे संचालक , विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर उपप्राचार्य जीलानी आतार सर , वर्गशिक्षक गणेश राऊत सर व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच मोरोची व परिसरातील लोकांकडून व पालकांकडून ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन तसेच सर्व शिक्षक यांनी चांगले लक्ष देऊन शाळेचा निकाल चांगला लावल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment