#Chiplun:संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गाव येथे प्रिमिअर लीग 2024 चे आयोजन
उद्या रंगणार भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा थरार
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावात जय हनुमान बुरंबाड आयोजित बुरंबाड प्रिमिअर लीग ( पर्व 1ले) या स्पर्धेचे आयोजन उद्या 26 जानेवारी ते 27 पर्यंत होणार असून मा.किरण सांमत ( भैया शेठ) यांच्या तर्फे करण्यात आले आहे. पहिल्यांदाच बुरंबाड गावी या आगळ्या-वेगळ्या होणाऱ्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 22222/- तसेच व्दितीय पारितोषिक 15555/- व तृतीय पारितोषिक- 4444आणि चषक,चतुर्थ पारितोषिक 4444 आणि चषक असे ठेवण्यात आले आहे तसेच पुढील पारितोषिके प्रत्येक टीम स्पॉन्सर करिता छ. शिवाजी महाराज यांची मुर्ती श्री गणेश हरेकर आणि दिनेश हरेकर यांच्या मार्फत भेट म्हणून देण्यात येणार आहेत.
मॅन ऑफ दी सिरीज फुरिफायार आणि 2 ब्रास चिरा तसेच बेस्ट बॅट्समन यांना फॅन व टी शर्ट, बेस्ट बाॅलर मिक्सर, टीशर्ट. बेस्ट विकेट किपर इस्त्री, बेस्ट फिल्टर इस्त्री असे अनेक पारितोषिकचे देण्यात येणार आहेत. हि स्पर्धा पंचक्रोशीत मर्यादित असुन आपल्या खेडेगावातून नवनवीन खेळाडू निर्माण व्हावे यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन जय हनुमान क्रिडा मंडळ बुरंबाड यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बुरंबाड गावचे माजी सरपंच श्री मनोज दत्ताराम शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

Comments
Post a Comment