#Malshiras:आमदार रवींद्र धंगेकर यांची मनसे माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट


महादरबार न्यूज नेटवर्क -
आमदार रवींद्र धंगेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट यावेळी त्यांचा सत्कार तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे व नगरसेविका रेश्माताई टेळे यांनी केला. यावेळी उपस्थित मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुका सचिव लक्ष्मण नरोटे, शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब टेळे, श्रीपती वाघमोडे निवृत्ती टेळे, राजाभाऊ काशीद, अनंत दोशी, रामभाऊ कर्चे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम