#Natepute:दाते प्रशालेचे क्रिकेट स्पर्धेत वर्चस्व


महादरबार न्यूज नेटवर्क -   
जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा  पिलीव याठिकाणी पार पडली. ही स्पर्धा सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेट सिएशन या संघटनेने आयोजित केली होती. त्यामध्ये येथील डाॅ.बा.ज.दाते प्रशालेच्या
१४ वर्षे खालील गटा मुलाचा संघ सहभागी झाला होता. त्यामध्ये संघाने आपले वर्चस्व  सामना जिंकून कायम ठेवले. जिल्हा निवड संघामध्ये दाते प्रशालेचे१२. खेळाडूंची निवड करण्यात आली. . त्यामध्ये डाॅ.बा.ज.दाते.प्रशालेच्या १२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांची ८ त १० फेब्रुवारी रोजी पिंपरी-चिंचवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये आदित्य माने,सोहम कूभांर,अनूभव देवकाते,आयूष कूंकांरी, प्रतिक भरते,वेदांत एकळ,प्रेम पद्मन,शिवेंद्र पवार,यश ठोंबरे,प्रेम दोशी,महम्मदकैस तांबोळी यां खेळाडूचा  समावेश आहे. या विद्यार्थ्यांचे नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा.चेअरमन संतोष काळे,सेक्रेटरी महेश शेटे,मूख्याध्यापक विठ्ठल पिसे,पर्यवेक्षक दत्ताञय यादव,विनायक देशपांडे,यांनी अभिनंदन केले,त्यांना राजेद्र काळे,सतिश राऊत,अमोल पिसे यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम