Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute दहिगांवच्या तन्वी खिलारे व प्रसन्न खिलारे यांची नवोदय विद्यालयासाठी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
नुकत्याच झालेल्या नवोदय वि‌द्यालयाची  परिक्षेमध्ये दहिगाव  ता.माळशिरस यैथील जि.प.शाळेतीलकुमारी तन्वी नागेश खिलार हिची पोखरापूर जिल्हा सोलापूर ,येथे तर  प्रसन्न संतोष खिलारे याची सातारा या ठिकाणी नवोदय विद्यालयात पूढील शिक्षणासाठी निवड झाली.आहे त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वञ कौतूक होत आहे.

या यशाबद्दल तन्वी  खिलारे ,प्रसन्न खिलारे यांचे जिल्हा परीषद सदस्या ऋतुजाताई मोरे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी  जि.प. सदस्या ऋतुजाताई मोरे,अश्विनी खिलारे, सुषमा खंडागळे, वर्षा मोरे, सुषमा कदम, मंजुश्री टिकले, दुर्गा पाटील , शिंदे ,माधुरी खिलारे, सारिका रणदिवे, दिपाली केंद्रे, अर्चना सोरटे, वैशाली कांबळे, उमा साळवे, सविता कारंडे, नंदा सुळके, वैशाली साळवे, शुभांगी खिलारे अश्वीनी मोरे,सारीका सोरटे,अनिता दनाणे,अमृता खिलारे,शिंदे,ओलेकर मॅडम आदि तसेच अंगणवाडी सेवीका , पर्यवेक्षीका उपस्थित होत्या .

Post a Comment

0 Comments