Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun मनोज शिंदे यांची माखजन हायस्कुल च्या शाळा समिती अध्यक्षपदी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल मधील शाळा समिती च्या अध्यक्षपदी संस्था संचालक श्री मनोज दत्ताराम शिंदे यांची निवड झाली आहे.नुकत्याच झालेल्या संस्थेच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.
    
मनोज शिंदे मागील कार्यकारी मंडळात संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

या शाळा समितीत संस्थेकडून मनोज शिंदे अध्यक्ष व दीपक शिगवण , सुभाष सहस्त्रबुद्धे, हनीफ म्हाते यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.

निवडीबद्दल मनोज शिंदे यांच्या सह अन्य सदस्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments