#Chiplun:चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेल तालुकाध्यक्ष पदी सचिन साडविलकर यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री.शेखरजी निकम व माजी आमदार श्री.रमेशभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन साडविलकर यांना  चिपळूण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे उल्लेखनीय  काम केल्याबद्दल त्यांना तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन  मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला  तसेच भावी वाटचालीस  शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी,दिशा ताई दाभोळकर,शिरीष भाऊ काटकर,नितीन ठसाळे,डॉ.राकेश चाळके,योगेश शिर्के,मनोज जाधव,अक्षय केदारी,खालिद पटाईत,संदेश गाेरिवले,सावित्री होमकळस,दीपिका कोतवडेकर रिहाना बिजले आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम