Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:मनोज जरांगे यांचे नातेपुते येथे स्वागत


महादरबार न्यूज नेटवर्क -
मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करताना मनोज जरांगे पाटील नातेपुते येथे आले त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.


फटाक्याची आतेषबाजी व हलग्याच्या कडकडाटाने अवघा प परीसर दणाणून गेला.प्रारंभी छञपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्यास मनोज जरांगे   यांनि पूप्षहार   घातला.नातेपुते येथील लोकशाहिर आण्णाभाऊ साठे चौकात मराठा समाज  प्रचंड सख्येने स्वागतासाठी जमला होता.


या प्रसंगी नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमुख,माजी सरपंच अमर‌शिल देशमुख, दहीगांवचे माजी  सरपंच रणधीर पाटील, शिवप्रसादचे चेअरमन शरद मोरे ,अॅड शिवाजीराव पिसाळ,राजाभाऊ देशमूख,धनाजी देशमूख,रणविर देशमूख,उत्तम सावंत,विजय पिसाळ, सूशांत पाटील,बाळासाहेब कदम,विनायक सूर्वे,प्रणव थोरात, विश्वजित पिसाळ, सोमनाथ निकम, हनुमंत साळूखे, केदार जग‌ताप, सत्यजित सावंत , सागर सुरवसे, सतीश निकम, , अभय देशमुख, , सुनिल देशमुख, अप्पा देशमुख, सागर कोरटकर,, अमित देशमुख, तूषार निकम्, जयदीप पवार अनिल पवार, अनिल जाधव,आकाश सांळूखे इ.उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments