#Mumbai:आ. शेखर निकम यांच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील कोसुंब व कसबा जि.प. गटाचा मुंबईस्थित चाकरमानी मेळावा प्रचंड गर्दीने संपन्न
चाकरमान्यांचा विश्वास व ग्रामस्थाची खंबीर साथ मतदार संघाच्या विकासासाठी मला प्रेरणादायी ठरतेय - आ. शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकर चाकरमान्यांचे मेळावे मुंबईत होत आहेत. आतापर्यंत झालेले ओझरे खुर्द, कडवई, मुचरी, धामापूर जिल्हापरिषद गट हे मेळावे अलोट गर्दीने पार पडले त्याप्रमाणे कोसुंब व कसबा परिषद या गटातील मुंबईतील ग्रामस्थांचा मेळावा दादर येथे महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, श्रीकृष्ण मंदिर सभागृहात आमदार निकम यांच्या उपस्थितीत अलोट गर्दीने पार पडला.
आमदार निकम यांनी मतदार संघात करोडो रुपयांचा निधी मंजूर करुन आणत रस्ते, पाणी, तसेच इतर विकासात्मक कामाचा गावागावात विकास केला आहे. रखडलेले विविध प्रकल्प आणि पर्यटनदृष्टया विकासाच्या योजना यामुळे मतदारसंघात आकार घेऊ लागल्या आणि यातूनच गावात झालेली विकासकामे आणि मुंबईकर चाकरमान्यांच्या अपेक्षा यादृष्टीने आमदार निकम यांनी जिल्हा परिषद गटनिहाय मुंबईकरांचा मेळावे आयोजित करुन आढावा घेतला व चाकरमान्यांचा विश्वास संपादन केला.
जनतेला आपलं सुख-दु:ख जाणून घेणारा हक्काचा माणूस आमदार शेखर निकम यांच्या स्वरुपात लाभला. लोकांच्या मनात असलेले आमदार शेखर निकम यांचे विषयीचे प्रेम या अलोट गर्दीने जाणवले. सर्व जनतेच्या मनात व डोळ्यात याबाबतचा वेगळाच आनंद व समाधान दिसत होते. ही गर्दी आमदार शेखर निकम यांचा शांत, संयमी स्वाभाव व लोकांची निकड, रोजगार निर्मिती लक्षात घेऊन त्यांना अनुसरुन एक विकास कामे करण्याची सर्वांपेक्षा वेगळी कार्यपद्धती यामुळे व त्यांच्यावर असलेल्या जनतेचे प्रेम याचे प्रात्यक्षिक आहे.
आमदार शेखर निकम यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या सर्वाच्या आशिर्वादाने आमदार झालो अन कोरोना, महापुर यामुळे विकास कामे करताना खुप अडचणी आल्या झालेल्या सत्तांतरे यामुळेसुद्धा काम करताना खूप अडचणी येत होत्या. त्यातूनच जमतील तशी व लोकांची निकड लक्षात घेऊन विकास कामे केली. हे करत असताना आपल्याशी भेटी गाठी सुद्दा झाल्या मात्र एकत्रीत असा भेटण्याचा अन आपल्याशी विकास कामांबाबत चर्चा करण्याचा योग येत नव्हता तो कसा येईल तर तो योग मेळाव्यांचे आयोजनाद्वारे आला. मेळाव्यातील आपली उपस्थिती व आपले प्रेम अनुभले. कोणत्याही आमदारास जेवढे प्रेम मिळत नसेल तेवढे प्रेम मला आपणाकडून लाभले यांचे मला समाधान वाटले. कोसुंब व कसबा जिल्हा परिषद गटांना 90 करोडोंचा निधी मिळाला आणि जो मतदार संघाचा विकास झाला तो फक्त माझ्यामुळे झाला नसून मा. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सहकार्यातून झाला आहे आणि म्हणूनच अजितदादा यांना आपण सर्वानीच कायम साथ देणे क्रमप्राप्त आहे. काही लोक म्हणतात की, यांनी निष्ठा सोडली, यांच्या डोक्यात हवा गेली, तस काही नसून हा घेतलेला निर्णय माझ्या स्वार्थासाठी नसून जनतेच्या अन मतदार संघाच्या विकासाठी आहे हे तुम्ही सर्व जाणताच. जि.प. गटासाठी कोट्यावधी पेक्षा जास्त निधी खर्च करणे विकासाच्या दृष्टीने ही गोष्ट सर्व जनतेसाठी भाग्याची आहे. आमदार शेखर निकम हे एकमेव असे आमदार आहेत राजकारणात नम्र असून, मृदूभाषी आहेत प्रत्येकाला आपलंस वाटणारे नेतृत्व आहे. मा. आजिदादा यांचे त्यांच्याशी जवळचे नाते असून ते त्यांचे आवडते आमदार आहेत. मतदार संघाचा विकास करावयाचा असेल तर अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत त्यांना साथ देणे गरजेचे आहे. आमदार निकम हे राजकारण विरहीत समाजकारण करणारे व सर्वसामान्यांमध्ये रमणारे व्यक्तिमत्व आहे. निस्वार्थी स्वभावाने त्यांनी आजपर्यंत कधीही न होणारा वाडी-वस्त्यांचा विकास केला आहे. विधानभवनात जनतेचा आवाज बनून त्यांनी मतदार संघातील व कोकणातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून दिला आहे. यामुळे प्रत्येक माणसाच्या हृदयात त्यांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2024 च्या निवडणूकीत आमदार शेखर निकम सर यांना प्रचंड बहुमताने निवडूण देण्याचा जि.प. गट कोसुंब व कसबा मुंबईस्थित चाकरमान्यांनी निर्धार करत आमदार शेखर निकम यांना कायम खंबीरपणे साथ देऊ असा सर्वांनी विश्वासाने शब्द दिला.
मेळाव्या दरम्यान सदर पदाधिका-यांस नियुक्त पत्रे देण्यात आली यामध्ये वहाब अयुब दळवी (अल्पसंख्यांक, जिल्हा सेक्रेटरी व मिडीया प्रमुख), सबिहा शकिल नेवरेकर (कार्यकारीणी सदस्य महिला संगमेश्वर तालुका), अकबर काका दसुरकर (कार्यकारणी सदस्य), फैरोजा मोडक (कार्यकारणी सदस्य संगमेश्वर संघटक), मजिद नेवरेकर (रत्नागिरी उपाध्यक्ष), अमित जाधव (तालुका उपाध्यक्ष), पप्पु गोवळकर (संगमेश्वर तालुका ओबीसी सेल अध्यक्ष), प्रतिक जाधव (युवक अध्यक्ष कोसुंब जि.प.गट) यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमादरम्यान 10 जानेवारी 2024 रोजी मुंबईत विरार जीवदानी क्रॉस रोड शंकर नगर येथे राहणारे सुजित राजाराम गिते यांच्या खोलीला रेफ्रिजरेटर कॉम्परेसर स्पोट ने आग लागली व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यास आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून अर्थिक स्वरुपात सहकार्य करण्यात आले व त्यास आधार देण्यात आला.
यावेळी समिर भुजबळ (माजी खासदार तथा मुंबई प्रदेशाध्यक्ष), प्रमोद अप्पा पाटील (प्रवक्ते व सरचिटणीस रा. काँ. पार्टी), किरण बरगे (वडाळा तालुकाध्यक्ष), वर्षाताई महाडीक (महिला वडाळा तालुकाध्यक्षा), शशिकांत कांबळे (अध्यक्ष वार्ड क्र. 200 नायगाव, वडाळा), शाहिदभाई सय्यद (अध्यक्ष वार्ड क्र. 201 नायगाव, वडाळा), पुजाताई निकम (प्रदेश महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), राजेंद्र पोमेंडकर (संगमेश्वर तालुकाध्यक्ष), सुरेश घडशी (मंबई संपर्क प्रमुख मुंबई संगमेश्वर तालुका), रमेश राणे (विधानसभा क्षेत्राध्यक्ष चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ), राजेंद्र सुर्वे (जिल्हा बँक संचालक, जेष्ठ नेते), जाकिर शेकासन (जिल्हाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक) बाळुशेठ ढवळे (प्रमुख संघटक चिपळूण संगमेश्वर मतदार संघ)पंकज पुसाळकर (युवक तालुकाध्यक्ष), मजिदभाई नेवरेकर (जिल्हा उपाध्यक्ष), अनिरुध्द निकम,शैलेश चव्हाण,मुंबईस्थित मान्यवर दिलीप कडू (वाशी तर्फे देवरुख), प्रकाश रावणंग, वैभव शितप (कर्ली), भाऊ घाणेकर (देवघर), रामचंद्र झेपले (पुर), अशोक जाधव (अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, देवरुख निवे), प्रकाश आगरे, शांताराम रांबाडे (वायंगणे), गजानन पानगले, जयंत म्हादे (पांगरी), सिताराम दळवी (घोडवली), संजय शेलार (सांगवे), विजय पाष्टे (देवधामापुर), संदिप कारकर (आंबवली मराठवाडी), किरण रायणाक (फणसट), प्रभाकर कुळे (ताम्हाणे), अमोल बडद, प्रविण बडद (उजगाव), प्रशांत जाधव, उदय पवार (कोसुंब), दिलीप देवळे, समीर जाधव (करंबेळे तर्फे संगमेश्वर), दत्ताराम सावंत (शिवणे), चंद्रकांत गोवळकर, सुनिल कांबळे (नांदळज), गोपाळ मनवे (असुर्डे), नरेश खानविलकर (भिरकोंड), उदय गमरे, प्रदिप करदोडे (जांभूळवाडी), शिवाजी चांदे, हर्षद चांदे (कसबा), सुरेश गुरव, रत्नाकर गराटे, गणपत गराडे (फणसवणे), आनंद सोलकर, सुरेश सनगरे, संतोष महाडीक, राजाराम सोलकर (कळंबस्ते), सुर्यकांत बाईत, प्रमोद बसवणकर, (उंबरे), शांताराम माईन, उदय मालप (अंत्रवली), उमेश कदम (भिमनगर), जनार्दन झगडे, अशोक मानकर (आंबवली), संतोष बकावे (कसबा), यशवंत तावडे (कळंबस्ते), संदेश झिमण, कॅप्टन हनिफ मोडक, कॅप्टन उपाध्ये इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच प्रफुल्ल बाईत, आप्पा बेर्डे, सिताराम आगरे, राजू जाधव, प्रशांत शिंदे, पप्पू गोवळकर, प्रतिक जाधव, अमित जाधव, अमोल जाधव, तुषार पवार, अमित जाधव, प्रदिप रावणंग, नारायण घाणेकर, प्रदिप कातकर, प्रशांत कांबळे, महेंद्र पानगले, श्रीराम शिंदे, मजिदभाई नेवरेकर, खालिद काझी, नासिर खलपे, अकबर काका दसुरकर, संकेत गुरव, भाई पेढारी, महेंद्र मनवे, पंकज मोरे,अमोल गुरव, गोपाळ मनवे, सबिया नेवरेकर, उदय गमरे, लियाकत नेवरेकर,गौरव सुर्वे,तुषार बिजितकर इ. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेहनतीने मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.

Comments
Post a Comment