Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:सुबोध चव्हाण संगमेश्वर तालुका सरचिटणीसपदी तर शैलेश चव्हाण यांची युवक तालुका उपाध्यक्षपदी निवड

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संगमेश्वर तालुक्यातील रा. शिवधामापुर गावातील पदाधिकारी "सुबोध चव्हाण" यांची संगमेश्वर तालुका सरचिटणीस पदी निवड व रा.शिवधामापूर तालुका संगमेश्वर युवक पदाधिकारी शैलेश चव्हाण  यांची युवक तालुका उपाध्यक्षपदी निवड,या निवड पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देतान व पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखरजी निकम सर, ज्येष्ठ नेते दादा साहेब साळवी, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेशजी राणे, राजेंद्रजी पोमीडकर, रत्नागिरी जिल्हा बँक सदस्य राजेंद्रजी सुर्वे, प्रदेश सरचिटणीस जयंतशेठ खताते, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन उर्फ बाबूशेठ ठसाळे, चिपळूण तालुका युवक अध्यक्ष निलेश कदम, अमित कदम तसेच चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments