Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नातेपुते येथे लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शाखा  नातेपुते यांच्यातर्फे पत्रकार दिनानिमित्त नातेपुते सह परिसरातील वेगवेगळ्या दैनिकांच्या पत्रकारांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी शाखेतील  सल्लागार सुधीर काळे , शाखाधिकारी रमेश छपरे व शाखेतील सर्व स्टाफ व खातेदार  उपस्थित होते नातेपुते येथे लोकमंगल पतसंस्थेची शाखा झाल्यापासून लोकमत मंगल पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान केला जातो.

Post a Comment

0 Comments