Hot Posts

6/recent/ticker-posts

#पैलवान दत्ता भाऊ रूपनवर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


महादरबार न्यूज नेटवर्क - 
रूपनवर पाटील परिवाराचे युवक नेते धाडसी युवा नेतृत्व पैलवान  श्री दत्ता भाऊ रूपनवर पाटील यांना 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पैलवान  दत्ताभाऊ लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीएकनाथ शिंदे साहेब यांचे व ॲड राहुल दादा वाघमोडे साहेब यांचे अतिशय निकटवर्ती सामाजिक कार्यकर्ते 
आहेत.

तरुणांचे लाडके व्यक्तिमत्व अतिशय विनम्र स्वभाव माणुसकी जपणारे मितभाषी स्वभावाचे आहेत
कधीही कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास ते सदैव सेवेसाठी तत्पर असतात.

ॲड राहुल दादा वाघमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते गोर गरीब लोकांना आर्थिक सामाजिक धार्मिक कार्यात मदत करीत असतात. 
पैलवान दत्ताभाऊ यांच्या कडून गोरगरीब लोकांची
समाजाची देशाची सेवा घडावी 
त्यांना दिर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो अशी  प्रार्थना 

Post a Comment

0 Comments