महादरबार न्यूज चे डॅशिंग पत्रकार विलास गुरव ( पुणे - मुंबई ) यांच्या संगमेश्वर तालुक्यातील सरंद गुरववाडी गणरायाचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. ते कोकण भागात मोडत असल्याने कोकणातील गणेशोत्सव पाहण्याजोगे असतात.
सरंद गुरववाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेली देखणी व सुबक गणेशमूर्ती.
0 Comments