Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नातेपुते शहर शिवसेनेच्या वतीने विजय रुपनवर यांचा सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
कारुंडे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय रुपनवर यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या      माळशिरस तालुका पश्चिम भागातून उपतालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल नातेपुते शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपतालुकाप्रमुख अमोल उराडे, शहरप्रमुख सनी गवळी, उपशहरप्रमुख रिहाल तांबोळी उपशहरप्रमुख संजय चांगण, शिवसैनिक नवनाथ राऊत,मंगेश लांडगे,श्रवण काळे, मयुर पिसे  शुभम डांगे निशांत इंगोले, गोविंद माने,धनंजय बोराटे, गणेश राऊत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments