महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
नव्याने नोंदणी होत असलेले ऋण फाऊंडेशन व राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा अंकिता ताई चव्हाण आयोजित संगमेश्वर तालुका अंतर्गत मर्यादित गणपती बाप्पा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत गणपती बाप्पा ची मूर्ती आणि आसन करीता केलेली सजावट याचे फोटो स्पर्धकाने संपूर्ण नाव गावासह वरील व्हॉटसअप नंबर वरती टाकावे व ते फोटो अंकीता ताई चव्हाण फेसबुक पेज वरती पोस्ट केले जातील मिळणाऱ्या लाईक्स च्या जोरावर स्पर्धेचे विजेतेपद निवडले जाईल.
यामधे प्रथम,द्वितीय,तृतीय असे क्रमांक व त्यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह दिले जाईल. ह्या स्पर्धेत सहभागी होताना बाप्पा सोबत बाप्पा चा सजावट सोबत फोटो व तुमचे नाव,गाव whtspapp नंबर वरती दिनांक २१ सप्टेंबर सायं.७.०० पूर्वी whtspapp करायचं आहे.
ही स्पर्धा पूर्णपणे विनामुल्य प्रवेश आहे.
Watsapp नंबर
अक्षय चव्हाण- 9322784726
ही स्पर्धा पूर्णपणे विनामुल्य प्रवेश आहे.
Watsapp नंबर
अक्षय चव्हाण- 9322784726
0 Comments