#Yavat:यवत येथील आठवडे बाजारात टोमॅटोची कवडीमोल दराने विक्री
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथील आठवडे बाजारात टोमॅटो अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली ज्या टोमॅटो ने ऑगस्ट महिन्यात उच्चचा कि दर गाठला होता ,टोमॅटो चोरून नेऊ नये म्हणून सीसीटीव्ही लावले होते ऑगस्टमध्ये टोमॅटो २०० रुपये किलो होते ,तेच टोमॅटो आज २ रुपये किलोने जात आहे त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे, ऑगस्टमध्ये २००रुपये किलोने विकून शेतकरी ठराविक करोडपती झाले होती त्याच टोमॅटोला आज फेकून देण्याची वेळ आली आहे टोमॅटोचा वर होणारा खर्च हा सुद्धा शेतकऱ्याला मिळू शकत नाही.
टोमॅटोचा खर्च काढणीचा खर्च परवडत नाही ,त्यामुळे टोमॅटो जनावरांना टाकण्यात येत आहेत, काही लोकांनी लोकांनी ऑगस्ट महिन्यात टोमॅटो खाणे सोडून दिले होते, शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की टोमॅटोला हमीभाव द्यावा टोमॅटो लागवड डी चा सुद्धा खर्च आता निघत नाही ,त्यामुळे जगाच्या पोशिंदेला आर्थिक पाटबळ सरकारने दयावे.
सद्य टोमॅटो उत्पादक शेतकरी चे नुकसान मोठे होत आहे आणि विकणारा चे पण नुकसान आहे
तोटा जास्त फायदा कमी
शिंदे दीपक वरवंडं - व्यापारी.
Comments
Post a Comment