Hot Posts

#Malshiras विझोरीच्या शाखाध्यक्षपदी सोमनाथ मिसाळ यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -
विझोरी ता ( माळशिरस ) येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाची बैठक पक्षप्रमुख किरणजी साठे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न झाली या बैठकीत सोमनाथ मिसाळ यांची विझोरी शाखाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
           
                             Advertisement 

यावेळी राज्य समन्वयक अजितदादा साठे,राष्ट्रीय नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल सराटे,अकलूज शहर संघटक चेतन साठे,विठ्ठल जाधव,योगेश इंगळे,लक्ष्मण दडस,अजय बोडरे,किशोर जाधव,शंकर जाधव,मारुती चौगुले,धनाजी जाधव,बाबुराव पवार,नाना मिसाळ,सुरज मोहिते,पार्थ मोहिते,प्रणित साठे,सागर मिसाळ,आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments