Hot Posts

6/recent/ticker-posts

#Solapur सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर

महादरबार न्यूज नेटवर्क - 
भाजप उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये सोलापूर लोकसभेसाठी आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार आरोग्य दूध आमदार राम सातपुते यांना भाजपने सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

सोलापूर लोकसभेसाठी राम निती आखत राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Post a Comment

0 Comments