#Pune ॲड. राजेंद्र उमाप यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा राज्य अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ A I J. लिगल विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड कैलास पठारे पाटील व उपाध्यक्ष महाराष्ट्र ॲड. पांडुरंग ढोरे पाटील यांच्याकडून सत्कार



महादरबार न्यूज नेटवर्क -
भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड कैलास विश्वनाथ पठारे पाटील,उपाध्यक्ष AIJ. लिगल विंग महाराष्ट्र राज्य ॲड पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील आणि सचिव AIJ लिगल विंग महाराष्ट्र ॲड योगेश तुपे पाटील राज्य यांच्या कडून ॲड. राजेंद्र उमाप यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा राज्य अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी भारतीय पत्रकार संघ लिगल विंग टिम वकील बांधवांकडून ॲड राजेंद्र उमाप यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा राज्य नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून योग्य क्रियाशील व्यक्तीमत्वाची निवड करण्यात आली आहे.वकिलाच्या समस्यांचे निवारण करण्यात मोठा सहभाग दर्शवणारे व्यक्तीमत्व म्हणजे ॲड राजेंद्र उमाप सरच सर्व महाराष्ट्र व गोवा राज्य या ठिकाणाहून कार्यरत असून भविष्यात त्यांच्या माध्यमातून वकील वर्गाची अधिक अधिक कार्य होत राहो हिच शुभेच्छा उपस्थित भारतीय पत्रकार संघ लिगल विंग टिम वकील बंधू भगिनी यांच्या कडून पुढील कार्याच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


यावेळी भारतीय पत्रकार संघ लिगल विंग पुणे जिल्ह्य अध्यक्ष ॲड समीर बेलदरे पाटील, AIJ लिगल विंग अध्यक्ष पिंपरी-चिंचवड ॲड कांता गोर्डे,AIJ लिगल विंग पुणे जिल्हा सचिव ॲड मयुर माळी,AIJ लिगल विंग पुरंदर तालुका अध्यक्ष ॲड राजेंद्र पोमण, AIJ लिगल विंग कर्जत तालुका अध्यक्ष ॲड सुरेश शिंदे,
AIJ लिगल विंग शिरूर-हवेली तालुका अध्यक्ष ॲड रेश्मा चौधरी. AIJ लिगल विंग सातारा जिल्हा अध्यक्ष ॲड.संजय मोरे. AIJ लिगल विंग भोर तालुका अध्यक्ष ॲड सुरेखा बांदल, AIJ लिगल विंग सदस्य ॲड शंकर पंडित, AIJ लिगल विंग सदस्य ॲड स्वप्निल काकडे आणि इतर वकील उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत