#Chiplun संगमेश्वर तालुक्यातील मुचरी पंचायत प.स. गणातील काटवली कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) पक्ष प्रवेश
आपणास दिलेले शब्द मी पुर्ण करण्यास कायम कठीबद्ध- आ. शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
सावर्डे येथील आ. शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन संगमेश्वर तालुक्यातील मुचरी प.स.गणतील काटवली पडयाळ वाडीतील माजी सरपंच भास्कर सुवरे ,ग्रा.प.सदस्य सुभाष पडयाळ,दिपक सुवरे,संकेत नाचरे,विजय सुवरे,निलेश पडयाळ,रूपेश गोमाणे,संजय पडयाळ विजय माचिवले यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केल्यावर
प्रवेशकर्त्यांचे केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आमदार शेखर निकम यांनी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
आमदार शेखर निकम यांचे अगोदरपासून गावागावात विकास करण्याचे ध्येय होते आणि त्या सानिध्यातून त्याचे समाजकार्य चालूच होते, मात्र आमदार होण्याची संधी त्यांना जनतेच्या माध्यमातून मिळाली. जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आमदार झाल्यापासून त्यांनी प्रत्येक गावात नियोजनबद्ध असा विविध विकास कामाचा झपाटा लावला. त्यातून त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळीच भूरळ पाडली व जनतेमध्ये छाप पाडली.ग्रामिण भागातील विविध विकास कामे करत तसेच बरेचशे प्रलंबीत प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून जनतेला न्याय मिळवून दिला.
या प्रवेशकर्यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले व राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत केले.
पक्षांर्गत कामे करताना संघटीत होवून कामे करा व पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीज जास्त प्रयत्नशील रहा यामध्ये लहान-मोठे, पदाधिकारी-कार्यकर्ते, जूने-नवीन कार्यकर्ते हा भेदभाव विसरुन सर्वानी एकमेकांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार करा. विकास कामांची, निधीची तुम्ही चिंता करु नका ती माझी जबाबदारी राहील असा शब्द आमदार निकम यांनी ग्रामस्थांना दिला.
यावेळी सुशिल भायजे, बाबुशेठ उबारे, अनिल नांदलजकर ,उपस्थित होते.

Comments
Post a Comment