महादरबार न्यूज नेटवर्क -
राज्यात चालू महीला अत्याचार प्रकरणी नातेपुते पोलिस अलर्ट मोडवर असून आज पोलिसांनी शंकरराव मोहीते पाटील महाविद्यालय ,डाॅ.बा.ज.दाते प्रशाला,बसस्थानक परीसर, दहीगांव रोड परीसरात रोडरोमियोना चांगलाच चोप दिला.
दाते प्रशालेचा समोर पोलिसगाडी आल्या बरोबर रोडरोमियोनी धूम ठोकली परंतू नातेपुते पोलिसस्टेशनचे सपोनी महारूद्र परजणे यांनी शहरातून जाणारा पंढरपूर. आंळदी रोडवर पोलिस व रोडरोमियोचा पाठलाग करतानाचा थरार पहायला मिळाला. रस्तावर रोडरोमियो पूढे पोलिस मागे पाठमाग करत असतानाचा थरार नागरीकांनी अनूभवला यामूळे नागरीकानी पोलिसांचे कौतूक केले अशी मोहीम सतत राबवली पाहीजे तरच रोडरोमीयोना आळा बसेल अशी भावना अनेक नागरीकांनी व्यक्त केली.
नातेपुते शहरात ग्रामीण भागातून मूल मूली शिकण्यासाठी यैत असतात,त्याना जाताना येताना,बसस्थानकावर रोडरोमियो सतत अनेक हावभाव करून सतत ञास देत असतात यांचा बदोबस्त नातेपुते पोलिसांनी केल्याने नातेपुते समाधान व्यक्त होत आहे
यावेळी पोलिसांनी अनेक रोडरोमियोवर प्रतिबंधक कारवाई केली आहे.
यावेळी कारवाईत सपोनी महारूद्र परजणे,गोपनियचे अमोल देशमूख,संतोष वारे,संदेश पवार,देविदास धोञे, सारीक देशमूख हे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते
शहरात ग्रामिण भागातून अनेक मूली शाळेसाठी येत यापुढे छेडछाड होत असेल तर मूलींनी अन्यायसहन करू नका शिक्षक अथवा पोलिसांना यासंदर्भात माहीती द्या शालेय विद्यार्थानी दूचाकी वाहनाचा वापर करू नका, मूलीची छेडछाड करणार्या रोडरोमियोवर यापुढे गंधीर गून्हे दाखल केले जातील महिला वमूलीच्या सूरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य राहील यासाठी महीलांनी व मूलीनी ११२या वर फोन करावा
सपोनि महारूद्र परजणे , नातेपुते पोलिस स्टेशन
0 Comments