महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फलटण - पंढरपूर रोडच्या साईट पट्टीमध्ये नातेपुते बायपास येथे एक बेवारस इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष मयत स्थितीत पडून असले बाबतची माहिती तक्रारदार नामे अर्जुन हरिबा पिसाळ वय 43 वर्ष राहणार जानकर वस्ती नातेपुते याने पोलीस ठाणे येथे दिनांक 11/10/2025 रोजी हजर होऊन माहिती दिली की दुपारी 02.00 वाजता फलटण -पंढरपूर नातेपुते बायपास रोड एन एच ए 995 रस्त्याच्या साईड पट्टीतील चारीमध्ये शेती गट नंबर 259 मध्ये एक 55 ते 60 वर्षे वयाचा इसम अंगात फिकट काळसर शर्ट, फिकट निळसर फुल पॅन्ट, सडपातळ, सर्व त्वचा काळी निळी पडलेले असून मयत झालेला आहे तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी तो तेथील परिसरामध्ये वेडसर स्थितीत फिरताना दिसून आलेला असले बाबत माहिती दिल्याने तक्रारी अन्वये अकस्मात मयताची नोंद करण्यात आलेली असून अकस्मात मैताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री पाटकुल कर नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री परजणे यांनी सदर ठिकाणी भेट देऊन, बेवारस मयताची ओळख पटवण्यासाठी सर्व ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे.सदर मयत चार ते पाच दिवसांपूर्वी पासून पडून असल्याने परिसरात मैदाच्या शरीराचा वास पसरलेला होता.परंतु नातेपुते येथील श्री देविदास कैलास चांगण, राजू बापू लोंढे, अर्जुन हरीबा पिसाळ, ज्ञानेश्वर माने यांनी माणुसकी दाखवत बेवारस मयतावर विधिवत दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेलं आहे.
0 Comments