Hot Posts

6/recent/ticker-posts

#Aklujमंत्री आठवले यांनी सुनील ओवाळ यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


महादरबार न्यूज नेटवर्क -

सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा‌.ना.रामदास आठवले यांच्या अकलूज दौऱ्या दरम्यान अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे माळशिरस तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे,ता.उपाध्यक्ष,श्री. सुनील संभाजी ओवाळ यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मा.ना. रामदास आठवले यांनी स्वतः पुष्पहार घालून वाढदिवसानिमित्त आशीर्वाद दिले.यावेळी महाराष्ट्र राज्याचे, रिपाइं,आठवलेंचे अध्यक्ष,मा.राजाभाऊ सरवदे, उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, सुनील सर्वगोड, शामराव भोसले, दयानंद धाईंजे, रिपाई युवक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे ,एस.एम.गायकवाड, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले ,माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, विनोद रणदिवे ,रोहित सोरटे, प्रवीण साळवे, खांडेकर आदी कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments