Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute अण्णा सेना प्रतिष्ठान च्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -

येथील अण्णा सेना प्रतिष्ठान च्या वतीने अक्षय शिक्षण संस्थेमध्ये व संचालित चंद्रकांत घुगदारे प्रशाला नातेपुते विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

अण्णा सेना प्रतिष्ठान च्या वतीने वह्या वाटपाचे हे चौथे वर्ष आहे.

यावेळी श्री रघुनाथ अण्णा कवितके अक्षय शिक्षण संस्था चेअरमन यांच्या मार्गदर्शना खाली वह्या वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर श्री एम के इनामदार ,डॉक्टर श्री राजीव कविटकर /राणे ,श्रीआमित भिंगार दिवे अण्णा सेना प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, डॉ.श्री नरेंद्र कवितके अक्षय शिक्षण संस्था विश्वस्त ,श्री अभिजित घुगरदरे विश्वस्त अक्षय शिक्षण संस्था, श्री नंदकिशोर धालपे विश्वस्त अक्षय शिक्षण संस्था, श्री अंबादास पाळेमुळे पोस्ट अधिकारी नातेपुते,

श्री संजय बडवे, श्री कुलकर्णी काका इत्यादी व शिक्षक वर्ग मुख्याध्यापक व मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments