#Malshiras:पै.दत्ता भाऊ रुपनवर पाटील यांचा वाढदिवस मित्रांनी केला साजरा

महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते तालुका माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच युवकांचे आधारस्थान दत्ता भाऊ रुपनवर पाटील यांचे सामाजिक काम महाराष्ट्रभर सुरू आहे.

दत्ता भाऊंचा वाढदिवस त्यांच्या जवळच्या मित्रमंडळी कडून माळशिरस येथे साजरा करण्यात आला.

यावेळी टी डी ठवरे साहेब माजी सरपंच खुडूस,
हनुमंत ठवरे पाटील सोलापूर जिल्हा अध्यक्ष मेंढपाळ आर्मी, हनुमंत माने संपादक साप्ताहिक महादरबार, रामभाऊ सरगर, पै. महावीर वाघमोडे इ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम