#Solapur:पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूरच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार करण्यात आला पत्रकार सुरक्षा समितीच्या नूतन जिल्हाध्यक्ष सुवर्णा सुना व सोलापूर शहर कार्याध्यक्ष  (महिला विभाग )डॉक्टर अलका सोरटे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, प्रदेश सचिव डॉक्टर अशिष कुमार सुना, सोलापूर जिल्हाध्यक्ष वैजिनाथ बिराजदार, संघटक दत्तात्रय पवार, उपाध्यक्ष सादिक शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा, सचिव रिजवान शेख, सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा, शहर संपर्क प्रमुख खटावकर, शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद, विजय चव्हाण, बळीराम पवार, युनूस अत्तार, इम्तियाज अक्कलकोटकर, अशोक ढोणे  इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम