#Phaltan: डॉक्टर विठ्ठल सोनवलकर यांच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी


महादरबार न्यूज नेटवर्क -
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते
डॉक्टर विठ्ठल सोनवलकर यांच्यावतीने वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

त्यांना मोफत औषध उपचार ही करण्यात आला असल्याची माहिती डॉक्टर विठ्ठल सोनवलकर यांनी दिली.
गेल्या सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थित स्वाती सोनवलकर, गणेश सूर्यवंशी, शिंदे महाराज, काळोखे, डॉक्टर शुभम सरगर, श्रीमंत विश्वजीत राजे युवा मंच दुधेबावी,अध्यक्ष  विकास सोनवलकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी मोठ्या संख्येने वारकऱ्यांनी आरोग्य सुविधांचा लाभ घेतला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम