Hot Posts

6/recent/ticker-posts

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त धर्मपुरी येथे अभिवादन


महादरबार न्यूज नेटवर्क -

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३५व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय धर्मपुरी (ता.माळशिरस) येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ. निता नवनाथ झेंडे,ग्रामपंचायत सदस्य.श्री. मनोजकुमार विठ्ठलराव निर्मळ,मा. जयप्रकाश आण्णा मसुगडे (बेकातात्या),संजय नारायण झेंडे, नवनाथ नामदेव पाटोळे,प्रदीप महादेव झेंडे,पोलिस पाटील अमित मसुगडे,शहाजी मदने,धनाजी मदने,रामचंद्र भोईटे,नंदकुमार राऊत,मंजू निटवे,दादा झेंडे, महेश झेंडे,अनिल चव्हाण, दत्तात्रय झेंडे,सनी मसुगडे, संतोष झेंडे यांच्यासह सर्व हायस्कूल शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग,जिल्हा परिषद शाळा शिक्षक वर्ग, आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments