Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepte:शरद बापू मोरे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
दहिगाव ता. माळशिरस येथील शिवप्रसाद दुध संघाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य उद्योजक श्री.शरद बापू मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिगाव येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी मदत फौंडेशनचे अध्यक्ष केतन यादव बहुजन ब्रिगेड संघटना दहिगाव शाखा अध्यक्ष सचिन खिलारे, बापुराव बुधावले, रंजीत खंडागळे,नाना पवार, किसन खिलारे , सुनिल जगताप,दयानंद खिलारे, गौरव दणाणे, रामा दणाणे, सुरज खिलारे,गौरव खिलारे,आदि युवक शरद बापू मोरे यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित होते. या वेळी शरद बापू म्हणाले की युवकांनी छोटे मोठे स्वतः चे उद्योग उभे करून आपली ओळख निर्माण करावी.

Post a Comment

0 Comments