#Varvand:गोवा येथे झालेल्या नॅशनल बँडी स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका



महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
गोवा येथे झालेल्या नॅशनल बँडी स्केटिंग (मिरामार) येथे संपन्न झाल्या त्या स्पर्धा गव्हर्नमेंट स्पोर्ट्स युथ स्टेडियम येथे होत्या.

या  स्पर्धे मध्ये भारतातील एकूण १४राज्य सामील झालेले होते.त्यात दौंड तालुक्यातील केडगाव (चौफुला) येथील ग्रेट स्पोर्टस ॲकॅडमी च्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र चे नेतृत्व करत भारता मध्ये महाराष्ट्र साठी  ३ क्रमांक पटकावला  यश संपादन करणारी मुले
अनुक्रमे खालील प्रमाणे
(१) १२ वर्षा खालील प्रमाणे मुल
हर्ष शेंडगे
(२)१४वर्षा खालील मुले
दिव्यांशु जाधव,अंश यादव,क्षितिज कुंभार.हर्षर्धन शितोळे ,ओजस शेळके ,अजित पवार
(३)१९ वर्षखालिल मुल
चैतन्य शितोळे 
या सर्व मुलांची निवड ही रशिया येथे होणाऱ्या अंतराष्ट्रिय स्पर्धा साठी झाले आहे या सर्व विद्ार्थ्यांना  मार्गदर्शन  समाधान दाने , गणेश घुगे व आकाश कसबे यांनी केले यश संपादन करणाऱ्या मुलांचे कौतुक शरद पवार सर, डॉ लोणकर संदीप टेगले सर व समस्थ केडगाव चौफुला ग्रामस्थांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम