Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन


महादरबार न्यूज नेटवर्क -
गरुड फाउंडेशन यांच्याकडून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून सामाजिक, शैक्षणिक, शिक्षक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/ डिजीटल मीडिया), युवक, महिला, कला, साहित्य, क्रीडा, पर्यावरण, ग्राम विकास आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींच्या विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनिय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार आयोजित केले आहे.

                        Advertisement 

सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुकांनी व्हॉटसॲपवरच आपला प्रस्ताव पाठवावा.

मा.आकाश पुजारी
फोन व व्हॉटसॲप ९८६०९४९६०० / ९०९६५०६१५०
या नंबरवर १० एप्रिल २०२४ पर्यंत पाठवावे असे आवाहन गरुड फाउंडेशन'चे अध्यक्ष श्री. आकाश पुजारी यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments