Hot Posts

6/recent/ticker-posts

#Madha माढा मतदारसंघातून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा अर्ज दाखल


महादरबार न्यूज नेटवर्क -
माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महायुतीचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी  मंगळवारी माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग राठोड यांच्याकडे अर्ज दाखल केला.

यावेळी आ. बबनदादा शिंदे, आ. जयकुमार गोरे,आ.शहाजी बापू पाटील,आ. संजय मामा शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments