Hot Posts

6/recent/ticker-posts

#Madha माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल


महादरबार न्यूज नेटवर्क -
बहुचर्चित असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा
अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी अर्ज स्वीकारला.

यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील, अनिल कोकीळ, काका साठे तसेच शरद पवार गटाचे पदाधिकारी , मोहिते पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments