#Baramati चंदुकाका सराफच्या बारामती एमआयडीसी शाखेत १०००+ डायमंडच्या व्हरायटीज उपलब्ध
महादरबार न्यूज नेटवर्क -
आज दिनांक ११/०७/२४ रोजी एमआयडीसी बारामती शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या इन हाऊस डायमंड एक्जीबिशनचे उद्घाटन करण्यात आले. सदरील प्रदर्शनामध्ये डायमंडच्या १०००+ व्हरायटीज ग्राहकांना पाहता येणार आहेत. सदरील प्रदर्शन ११,१२,१३ व १४ जुलै पर्यंत उपलब्ध असून ग्राहकांना डिस्काउंट ऑफर देखील लागू आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि च्या संचालिका सौ नेहा किशोरकुमार शहा यांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड च्या संचालिका नेहा (भाभी) किशोरकुमार शहा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेल्स हेड श्री दीपक वाबळे सर यांनी केले.
डायमंड एक्झिबिशन चे उद्घाटन साठी उपस्थित असलेले मान्यवर उद्योजिका जयश्री भाभी सातव मॅडम, उद्योजिका श्रद्धा सोमानी भाभी मॅडम, उद्योजिका निधी मोता मॅडम, पल्लवी कोकरे व रोहिणी कोकरे, विभावरी साळुंखे मॅडम, रोहिणी अनिल कदम मॅडम, शुभांगी कुलकर्णी (केसकर) मॅडम, भारती कुलकर्णी मॅडम, अश्विनी पाटील मॅडम व प्रगतशील शेतकरी नारायण कोकरे सर ऑपरेशन मॅनेजर श्री अमित झेंडे सर फ्लोअर मॅनेजर श्री अतुल पालीवाल सर फ्लोअर मॅनेजर रोहिणी सुपेकर मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सर्व मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे आभार ब्रांच मॅनेजर राहुल घोरपडे सर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री धनंजय माने सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन एडमिन सुशांत गावडे व मार्केटिंग चे सचिन जाधव व विशाल ढेरे सर यांनी केले.
Comments
Post a Comment