Hot Posts

6/recent/ticker-posts

#Karunde राम सातपुते यांच्या घोंगडी बैठकीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


महादरबार न्यूज नेटवर्क -

दहिगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संस्कृती ताई सातपुते यांच्या प्रचारार्थ दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये माजी आमदार राम सातपुते यांची घोंगडी बैठक सुरू असून यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.


कारूंडे येथील आप्पाजी पाटील यांच्या निवासस्थानी घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आप्पाजी पाटील  सरचिटणीस, विलास थिटे कार्यकारणी सदस्य, राहुल लोंढे नगरसेवक अकलूज, दीपक थिटे, कैलास गायकवाड, विजय गायकवाड, भारत रुपनवर , गुलाब करे, किसन झंजे, सुदर्शन कोकरे, सुभाष रुपनवर, गणेश रुपनवर, विशाल गायकवाड, दीपक गोसावी, उमेश गोसावी, सुगंध शिंदे, नितीन वायाळ, राजेंद्र वायाळ, महेश गोसावी, बाबु गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments