Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute युवा नेते प्रेम भैया कर्चे पाटील सदगुरू डेव्हलपर्स पुणे यांच्यावतीने महाविकास आघाडी विजयी उमेदवारांचा सत्कार

महादरबार न्यूज नेटवर्क -

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, संघर्ष नायक तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब, ज्येष्ठ नेते मच्छिंद्र आबा ठवरे, पंचायत समिती माजी सदस्य मधुकर पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती युवा नेते मामासाहेब पांढरे, एडवोकेट शिवाजीराव पिसाळ साहेब, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, बाबासाहेब माने पाटील ,मानसिंग आप्पा मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य रिपाई तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, बाजी नाना माने, भारत बापू माने, जीवन भैय्या जानकर, प्रेम भैया देवकाते पाटील, हनुमंत पाटील, सुर्यकांत पाटील, जगन्नाथ लोंढे,अतुल शेठ बावकर मोहित जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निवडून आलेल्या नवीन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान पिंपरी येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पिंपरी विकास सेवा सोसायटीचे सदस्य ह भ प सुदाम साहेबराव कर्चे महाराज व त्यांच्या परिवाराच्या वतीने युवा नेते प्रेम भैया कर्चे पाटील सदगुरू डेव्हलपर्स पुणे यांच्यावतीने करण्यात आला.

त्यावेळी सत्कारमूर्ती फोंडशिरस जिल्हा परिषद गटाचे सदस्य अर्जुन सिंह मोहिते पाटील, मांडवे जिल्हा परिषद गटाचे सदस्य गौतम आबा माने पाटील, संग्राम नगर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुषमा विष्णू नारनवर ,निमगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या निलावती मच्छिंद्र ठवरे, वेळापूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्य मीनाक्षी मिलिंद सरतापे तसेच पंचायत समिती सदस्य दत्ता मगर ,युवराज झंजे, रेश्मा माने, सोनाली पाटील ,महादेव साबळे, मनीषा नाईक नवरे ,मनीषा पाटील, एडवोकेट प्रवीण वाघमोडे या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पिंपरी गावचे माजी सरपंच दादासाहेब करचे लक्ष्मण राणे वसंतकरचे हिराप्पा करचे पांडुरंग सावकार सुभाष करचे नितीन करचे दत्ताकरचे नानासाहेब करचे अरुण करचे शामराव करचे शिवाजीराव कर्जे हनुमंतकरचे रोहित करचे प्रेम भैया करचे मित्रपरिवार यांच्या सर्वांच्या वतीने अतिशय सुंदर असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचालन आप्पासाहेब कर्चे यांनी केले.

Post a Comment

0 Comments